Friday, June 29, 2012

पत्र



              मनात खूप सारे विचार असले, भावना असतील तर लिहिण्यासाठी विचार करावा लागत नाही. सोबत जोडलेलं पत्र मी माझ्या पुण्याच्या मैत्रिणींना लिहलेलं. साधारण एक वर्षापूर्वी,  रात्री काम करत असताना एका वेगळ्याच  आवेगाने आणि ओढीने हे पत्र लिहलेलं. ती ओढ आजही कमी झालेली नाही! Love you my gang! तुम्हाला मी खूप खूप खूप miss करते!

No comments:

Post a Comment